व्हेल चा शेपटामुले टळला रेल्वे अपघात
नेदरल्ल्यांड मधील रॉटरद्याम या शहरातील शेवटचा स्थानकावर मेट्रोला थांबवायचे होते .मात्र मेट्रो न थांबता पूढे निगुन गेली .नेमक्या याच ठिकाणी अभियंत्यांची व्हेल माशांच्या दोन शेपट्या तयार केल्या होत्या .त्यातील एक शेपतटयाने मेट्रोला खाली पडणे रोखले .अन्यथा गंभीर घटना घडली असती .
कोणताही प्रवासी जाघ्मी झाला न्हवता कारण यामध्ये प्रवासीच न्हवते .
No comments:
Post a Comment